सोशल मिडियातून फिरतेय भाजपाच्या घराणेशाहीची यादी
घराणेशाहीवर आरोप करीत सत्तेपर्यंत पोहचलेल्या भाजपाने आता स्वतः निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार न करता आमदार ,खासदार व लोकप्रतिनिधी यांच्याच घरात नगराध्यक्ष पदाच्या कशा उमेदवारी दिल्या याची आता नगर परिषद निवडणूक काळात जोरदार चर्चा समाज माध्यमातून होतांना दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा