शक्तीपीठ महामार्ग शेतकरी संतप्त किसान सभेचे अजय बुरांडे यांना अटक

शक्तीपीठ महामार्ग शेतकरी संतप्त 

किसान सभेचे अजय बुरांडे यांना अटक 


परळी प्रतिनिधी.                शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकरी संतप्त झाले असून कोणतीही पूर्वसूचना न देता शेतजमीन मोजण्यासाठी आलेल्या महसूल कर्मचारी यांना विरोध करतांना किसान सभेचे बीड जिल्हाध्यक्ष काँग्रेस अजय ब्रांडे यांना पोलिसांनी अटक केल्याचे समजते.
      मौजे गिरवली,ता.अंबाजोगाई,जि.बीड शिवारात शेतकऱ्यांना कुठलीही कल्पना न देता बळाचा वापर करून मोजणी करत आहेत.उपजिल्हाधिकारी, तहसीलदार उपस्थित आहेत. यावेळी जबरदस्तीने जमीन मोजणी करण्याला विरोध करत असताना, किसान सभेचे बीड जिल्हाध्यक्ष कॉ.अजय बुरांडे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने