मुगदायावन महाविहार जवळा येथे भाद्रपद पौर्णिमेनिमित्त भदंत पय्यातीस महाथेरो यांची धम्मदेशना

मुगदायावन महाविहार जवळा येथे भाद्रपद पौर्णिमेनिमित्त भदंत पय्यातीस महाथेरो  यांची धम्मदेशना
      परळी प्रतिनिधी.    ज्ञानालंकार धम्म संस्कार प्रशिक्षण संस्था मृगदायवन महाविहार जवळा, तालुका धारूर, जिल्हा बीड येथे भाद्रपद पौर्णिमा निमित्त भदंत पय्यातीस महाथेरो यांची धम्मदेशना संपन्न झाली. 
      यावेळी   ज्ञानालंकार धम्म संस्कार प्रशिक्षण संस्था या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष 
पुजनिय भदंत पयातिस्स महाथेरो यांची धम्म देशना व मोफत आरोग्य तपासणी शिबिर डॉ. रमेश जोगदंड व जमीन दानदाते श्रद्धावान उपासक प्रभाकर सोनबा गवळी सेवानिवृत्त कालकथित इंजिनियर बी.डी.साळवे यांच्या पत्नी आयुष्यमती जयश्री बब्रुवान साळवे यांच्या कडुन भोजन दान व भिक्खू निवासासाठी आर्थिक दानं 50000 हजार रुपये रोख दान देण्यात आले.  
    याप्रसंगी प्रमुख उपस्थिती भिक्खुनि आर्या विश्वामित्रा,पुलगाव, वर्धा. एस बी मोरे ,संस्कार,उपाध्यक्ष भा.बौ.मा.बीड,ऑड जाधव बापू बीड ,मा. पीएसआय भास्कर कांबळे, 
परिसरातील वांगी, शिरसाळा, धर्मपुरी, चिखली, मोरफळी, हिंगणी, दिंद्रुड ,जैतापूर, आडगाव हिंगणी व परिसरातील असंख्य उपासक, उपासिका उपस्थित होते.
     कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी रोहिदास गवळी सर . भाऊसाहेब गवळी. महादेव गवळी. सिद्धार्थ गवळी. अनिल गवळी. राजेभाऊ लाडे 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक या संस्थेचे विश्वासनीय पदाधिकारी आयु .मिलिंद शिंदे यांनी केले.तर आभार या संस्थेचे सभासद निंबाजी चांगुजी गवळी यांनी सरणतय घेऊन भोजनदानाने कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने