परळी संभाजीनगर पोलीस ठाण्यात पीएसआय आर. एस.जाधव रुजू
पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे व पत्रकार बांधवांच्या हस्ते स्वागत
परळी /प्रतिनिधी
बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावात यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात पोलीस दलामध्ये स्थित्यंतरे घडून बदल्या झाल्या, त्याअंतर्गत परळी शहरातील संभाजीनगर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक आर. एस. जाधव यांनी नुकतीच पदभार स्विकारला आहे.
पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांच्या हस्ते व पत्रकार बांधवांच्या हस्ते आर. ए
स. जाधव यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले व त्यांना संविधानाची प्रत भेट देण्यात आली. यावेळी पुण्यनगरीचे जेष्ठ पत्रकार धनंजय आरबुने, फुले शाहू आंबेडकरी अभ्यासक भगवान साकसमुद्रे,अतुल्य महाराष्ट्राचे नितीन ढाकणे यांची यावेळी उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा