संपादक कैलास डुमणे यांच्या मुलाचे १० वी परिक्षेत यश
९०.४०% गुण घेऊन रोहन कैलास डुमणे झाला उत्तीर्ण
परळी , प्रतिनिधी....
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेत साप्ताहिक रंगमाळीचे संपादक कैलास डुमणे यांचा मुलगा रोहन कैलास डुमणे याने 90.40% गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौ
तुक होत आहे.
तुक होत आहे.
परळी वैजनाथ येथील विद्यावर्धिनी विद्यालयातून चि.रोहन डुमणे याने दहावीची परिक्षा दिली.माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत त्याने ९०.४० टक्के गुण संपादन करून घवघवीत यश प्राप्त केले आहे.रणधुमाळीचे संपादक कैलास डुमणे यांचा रोहन मुलगा आहे. त्याने मिळवलेल्या या घवघवीत यशबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, परळीतील पत्रकार बांधव आदींनी त्याचे अभिनंदन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा