आता ई लिलावाद्वारे पात्र लाभार्थी बोलीधारकांनाच राख उचलता येणार
परळी प्रतिनिधी. महाराष्ट्रात अवैध राख वाहतुकीचा प्रश्न गाजवल्यानंतर परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे अधिका
री राख वितरण प्रक्रिये बाबत अधिक सजग झाले आहेत.आता यापुढे वीज निर्मिती केंद्राने ई लिलावाद्वारे पात्र लाभार्थी बोलीधारकांनाच राखेच्या तळ्यातील राख परवाने घेऊन उचलता येणार आहे.त्यामुळे अवैध व बेकायदा राखेचा उपसा थांबण्यास मदत होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा