परळी वीज निर्मिती केंद्राच्या राखेच्या
बंधा-यातील राखीव 20 टक्के राखेची होणार विक्री
परळी प्रतिनिधी. परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे राखेच्या बंधा-यातील राखीव राखेपैकी 20 टक्के राखेची विक्री करण्यात येणार असल्याचे एका निवेदनाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे.याबाबत काही नियम व अटी घालण्यात आल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा