वंचितचे गौतम आदमाने यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा दिपक केदार यांच्या उपस्थितीत ऑल इंडिया पॅंथर सेनेत जाहीर प्रवेश
परळी प्रतिनिधी. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते गौतम आदमाने यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी ऑल इंडिया पॅंथर सेनेत संस्थापक अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी बोलताना दीपकभाई केदार यांनी राज्याचे कृषिमंत्री व पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या कार्यावर सडकून टीका केली.
5 आक्टोबर 2024 रोजी मौजे नाथ्रा येथे ऑल इंडिया पँथर सेना भव्य प्रवेश सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता. परळी विधानसभा मतदारसंघातील आंबेडकरी चळवळीतील खंबीर नेतृत्व पॅथर गौतम भाई आदमाने , विकास वाव्हळे, अमित सावंत, यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यानी ऑल इंडिया पँथर सेनेत प्रवेश केला. यावेळी गौतम केदार यांनी परळी तालुकाध्यक्ष पदी गौतम आदमाने यांची निवड केली.राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार यांचे नेतृत्व स्विकारूण आंबेडकरी चळवळीला गतीमान करूण दलित मुस्लिम आदिवासी यांच्या संरक्षणाची जबाबदारी इथला तरुणवर्ग पँथरच्या माध्यमातून आपल्या खांद्यावर घेत आहे.
मेळाव्याला संबोधि
त करताना दिपक भाई केदार यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कारभारावर सडकून टीका केली. नाथ्रा ग्रामपंचायत कार्यालयचा कारभार ग्रामसेवक अविनाश तोटे हे अंबाजोगाई मधये बसून हाकत आसल्यामुळे नाथ्रा ग्रामपंचायत कार्यालय आस्तित्वात नाही, धनंजय मुंडे हे सामाजिक न्याय मंत्री आसताना दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना गावात राबवली असती तर एकही दलित आज भुमिहिन राहिला नसता, 2 वर्षा पासून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा समाज मंदीरा मध्ये झाकून ठेवला आहे स्मारक बांधकामासाठी ग्रामपंचायत कडे निधी नाही, गावात येताना लाईट नसल्यामुळे गाव दिसेना , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात लाईट नसल्यामुळे पुतळा अंधारात असतो समाज मंदीराची अत्यंत वाईट परस्थिती आहे धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री असताना महाराष्ट्रा मधे बौद्ध विहाराला निधी दिला परंतु स्वतःच्या गावा मधे विहार निर्माण केले नाही, बर्दापूरच्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबना प्रकरणात आंबेडकरी समाजाला शांत करण्यासाठी 6 महिन्यात स्मारक निर्माण करू असे आश्वासन दिले परंतु 6 वर्षे झाली तरी तेथे काम पूर्ण नाही 14 आक्टोबर पर्यन्त महामानवाचे स्मारकाचे काम पुर्ण नाही केले तर पालकमंत्री धनंजय मुंडे यांना बीड जिल्हात विधानसभा निवडणुकीत फिरू दिले जाणार नाही असा इशारा राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार यांनी मेळाव्याला संबोधीत करताना दिला.

मेळाव्याला प्रदेश सरचिटणीस जीवन गायकवाड, मराठवाडा युवक अध्यक्ष अक्षय भैय्या भुंबे, बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, गौतम आदमाने यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले .प्रदेशाध्यक्ष विनोद भोळे, प्रदेश कार्याध्यक्ष अशोक पाटील , महिला जिल्हाध्यक्षा मिनाताई लोंढे, युवक जिल्हाध्यक्ष ग्रा. नितीन गोदाम, युवक जिल्हाध्यक्ष श. अमर वाघमारे , परभणी युवक जिल्हाध्यक्ष निवृती वाघमारे महाराज , जिल्हा महासचिव अनिल उजगरे , जिल्हा सचिव परमेश्वर काटे , जिल्हा सरचिटणिस विजयबाबा कांबळे , जिल्हा संघटक सुशिल गायकवाड ,जिल्हा सचिव वसीम भाई शेख , आयटी प्रमुख प्रतिक वाघमारे ,अंबाजोगाई तालुकाध्यक्ष बादल तरकसे, केज तालुकाध्यक्ष समाधान बचुटे, अंबाजोगाई ता. महीला अध्यक्ष रेखाताई मस्के, बीड ता. महिला अध्यक्ष कावेरीताई जाधव , अंबाजोगाई युवक ता.अध्यक्ष शैलेंद्र बनसोडे , परळी युवक ता. अध्यक्ष धम्मपाल भुतके, केज युवक ता. अध्यक्ष राज कुमार धिवार यांच्या सह शेकडो पँथर उपस्थित होते .
टिप्पणी पोस्ट करा