परळी पूरग्रस्त भागातील नागरिकांची अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पथकांकडून तपासणी
परळी प्रतिनिधी परळी शहरातील सरस्वती नदीला आलेल्या पुरामुळे कोणत्याही प्रकारच्या आरोग्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून आणि साथीचे आजार पसरू नयेत यासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने आज दिनांक 4 रोजी पुरग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली.
या तपासणी मध्ये अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयाचे दोन महिला
तसेच तीन डॉक्टरांचे पथक यांचा सहभाग होता. त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली व जे आजारी आहेत अशांना औषध गोळ्यांचे वाटप केले.
तसेच तीन डॉक्टरांचे पथक यांचा सहभाग होता. त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली व जे आजारी आहेत अशांना औषध गोळ्यांचे वाटप केले.
. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या पथकासोबत माजी उपनगराध्यक्ष आयुब खान पठाण ,शकील कुरेशी, रवी मुळे, अनंत इंगळे,प्रा. दासूद, मेहबूब कुरेशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा