ना. धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदी
परळीत फटाके वाजवून आनंदोत्सव
परळी प्रतिनिधी. महाराष्ट्राचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना .धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दा
दा पवार गटाच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे परळी शहरात फटाके वाजवून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
दा पवार गटाच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे परळी शहरात फटाके वाजवून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते पदी कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे यांची निवड होताच परळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राणी लक्ष्मीबाई टावर येथे फटाके वाजवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा