परळीच्या एका नेत्याने अंबाजोगाईत मार खाल्याची चर्चा

परळीच्या एका नेत्याने अंबाजोगाईत मार खाल्याची चर्चा

परळी प्रतिनिधी.      परळी शहरातील एका मातब्बर नेत्याने गेल्या आठवड्यात अंबाजोगाईत मार खाल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.मार खाणारा हा नेता कोण हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
     दरम्यान हा नेता नेम
का कोण हे अधिकृतपणे कळालेले नाही.किंवा तशा प्रकारची घटना घडल्याचे पोलिसांकडे सुध्दा नोंद अथवा तक्रार दाखल झालेली नाही.कदाचित आपली प्रतिष्ठा धुळीस मिळू शकते यामुळे प्रकरण घडलेच नाही अशा प्रकारची गुप्तता पाळली जात तर नाही ना असेही जनतेतून सुप्तपणे बोलले जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने