नांदेडला 4.2 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का
हिंगोली पुसद परभणीतील काही गावांचा समावेश
नांदेड (सुभाष सव ई) आज सकाळी 6 . 08 मिनिटांनी मिनिटाला नांदेड जिल्ह्याला भूकंपाचा 4.2 तीव्रतेचा रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला .या भूकंपाची तीव्रता हिंगोली ,पुसद तसेच परभणी जिल्ह्यातील काही गावांपर्यंत जाणवली.
आज दिनांक 21 मा
र्च सकाळी 6.08मिनिटांनी नांदेड जिल्ह्याला भूकंपाचा धक्का बसला भूकंपाचे केंद्र नांदेड पासून 15 किलोमीटर असलेल्या आखाडा बाळापूर येथे होते. हा भूकंप हिंगोली, औंढा नागनाथ ,पुसद ,उमरखेड तसेच परभणी जिल्ह्यातील काही गावांना या भूकंपाचा धक्का बसला.

दरम्यान वृत्त घेईपर्यंत नुकसान झाले किंवा नाही याची माहिती मिळू शकली नाही.

टिप्पणी पोस्ट करा