प्रा. डॉ. विनोद जगतकर यांना मातृशोकआज सायंकाळी 6 वाजता अंत्यसंस्कार

प्रा. डॉ. विनोद जगतकर यांना मातृशोक
आज सायंकाळी 6  वाजता अंत्यसंस्कार


परळी प्रतिनिधी.      येथील वैद्यनाथ बँकेचे संचालक प्रा. डॉ.विनोद जगतकर यांच्या मातोश्री श्रीमती कांचनाबाई गणपतराव जगतकर यांचे आज पहाटे साडेचार वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.आंबेडकरी चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते.
   ‌‌परळी येथील महिला महाविद्यालयाचे प्राध्यापक व वैद्यनाथ बँकेचे संचालक डॉ.विनोद जगतकर यांच्या मातोश्री श्रीमती कांचनबाई गणपतराव जगतकर यांचे आज दिनांक 3 नोव्हेंबर रोजी पहाटे अल्पशा आजाराने परळी शहरातील भीम नगर येथील राहत्या घरी दुखद निधन झाले.मृत्यू समयी त्या वय  85 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुलं,पाच मुली सुना नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. त्या सुरूवाती पासुन खुप मनमिळाऊ स्वभावाच्या, धार्मिक वृत्तीचा होत्या, त्यांच्या निधनाने संपूर्ण भिमनगर, जगतकर गल्ली परिसरात शोक काळा पसरली आहे. दिनांक 03/ 02/26 रोजी सायंकाळी 06 वाजता त्यांचा अंत्यविधी शांतीवन स्मशानभूमी भीम नगर परळी वैजनाथ या ठिकाणी होईल.
    आंबेडकरी चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने