कन्या शाळा रोड ते बरकत नगर मार्गावर कोणिकल पोल उभरावे. -श्रीनिवास राऊत
. परळी प्रतिनिधी कन्या शाळा रोड ते बरकत नगर रोड मार्गावर कोणिकल विधुत पोल उभरावे अशी मागणी एका या निवेदना मार्फत श्रीनिवास राऊत यांनी परळी नगर परिषदेकडे केली आहे.
कन्या शाळे पासून
ते बरकत नगर रोड वर पद्मावती गल्ली, आनंद नगर, इंद्रा नगर, कृष्णा नगर, कीर्ती नगर, गंगासागर येथील लोकांची ये जा करणारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात संख्या आहे, त्या मुळे हा रोड खूप वर्दळीचा असल्या मुळे या रोड ला रात्रीच्या वेळी खूप अपघात ही होत असतात. त्याच प्रमाणे या रोड वर डॉ देशपांडे यांचे बाल रुग्णालय ही आहे. त्या मुळे ही परळी सह तालुक्यातील लोकांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणत आहे. त्याच प्रमाणे या रोड वर दोन महाविद्यालय, आणि शाळा ही आहेत. तरी या परिस्थिती मध्ये नगरपालिका प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्षात घेऊन या परिसरात लवकरात लवकर नवीन पद्धतीचे कोणिकल पोल बसवावे अशी मागणी श्रीनिवास राऊत यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा