महाराष्ट्राच्या विकासात वीज निर्मिती केंद्राच्या कर्मचाऱ्यांचेही मोठे योगदान - महेश महाजन

महाराष्ट्राच्या विकासात वीज निर्मिती केंद्राच्या कर्मचाऱ्यांचेही मोठे योगदान -  महेश महाजन


परळी/ प्रतिनिधी 

     परळी येथे कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित दिनांक 1 मे महाराष्ट्र दिनी कार्यक्रमात  बोलताना प्रभारी मुख्य अभियंता महेश महाजन ध्वजारोहणानंतर बोलतांना म्हणाले की, महाराष्ट्राच्या विकासात औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील कर्मचाऱ्यांचे हे मोठे योगदान आहे. शाश्वत विकासासाठी वीज निर्मिती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने आपले कार्य तत्परतेने  पार पाडावे असे आव्हानही  केले.
     या कार्यक्रमास अधीक्ष
क अभियंता एस. एन. बुकतारे, प्रसन्नकुमार गरुड,धनंजय कोकाटे, राजीव रेड्डी,  सुरेश गर्जे, मानव संसाधन विभागाचे विलास ताटे,महादेव वंजारे ,सहाय्यक कल्याण अधिकारी शरद राठोड, वरिष्ठ व्यवस्थापक अरविंद येरने , सुरक्षा विभागाचे प्रमुख बी आर अंबड , कार्यकारी अभियंता मदन पवार, रत्नाकर देवांग, संदीप बारगजे, वेंकटे रामोड, के एच गित्ते मॅडम येथे मॅडम आदी प्रमुख उपस्थिती होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने