परळी पोष्ट कार्यालयात चोरी, कार्यालय बंद
परळी प्रतिनिधी. शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि गजबजलेल्या चौकात असणारे परळी पोस्ट कार्यालयात चोरांनी डल्ला मारल्याने परळी पोलिसांसमोर आव्हान नि
र्माण झाले आहे तर चोरीच्या घटनेचा पंचनामा करण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत .
र्माण झाले आहे तर चोरीच्या घटनेचा पंचनामा करण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत .
दरम्यान या घटनेमुळे परळी पोस्ट कार्यालय सकाळपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा