कार्यकर्त्याला घरी जाऊन धमकावणारा तो पीए कोण?
परळी प्रतिनिधी. सोशल मीडिया वरून आपल्या मनातील कैफियत व्यक्त केल्यानंतर त्या कार्यकर्त्याचा राग मनात धरून सदर कार्यकर्त्याला घरी जाऊन धमकावण्याचा प्रयत्न केल्याची घटना पुण्यात घडल्याचे समजते. दरम्यान या घटनेने खळबळ उडाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या कार्यकर्त्यांने आपली पो
स्ट डिलीट केल्याने तो पीए कोण आणि पीएने असे करावे का अशी चर्चा रंगतांना दिसत आहे. दरम्यान तो पीए कोण आणि कार्यकर्ता कोण हे मात्र स्पष्ट झालेले नाही. परंतु घटना घडल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
स्ट डिलीट केल्याने तो पीए कोण आणि पीएने असे करावे का अशी चर्चा रंगतांना दिसत आहे. दरम्यान तो पीए कोण आणि कार्यकर्ता कोण हे मात्र स्पष्ट झालेले नाही. परंतु घटना घडल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
असे कृत्य केल्याने कार्यकर्ते व सर्वसामान्य जनता नेत्यांपासून दूरावू शकते याचे भान पीएंनी ठेवावे.
टिप्पणी पोस्ट करा