मुक्ताई लॉन्स येथे आ.राजेश दादा विटेकर यांचा सत्कार संपन्न

मुक्ताई लॉन्स येथे आ.राजेश दादा विटेकर यांचा सत्कार संपन्न 


परळी प्रतिनिधी.    विधान परिषदेचे नवनिर्वाचित आ. राजेशदादा विटेकर यांचा परळी येथील भास्कर मामा चाटे यांच्या मुक्ताई लॉन्स येथे नुकताच सत्कार करण्यात आला.
    माजी नगरसेवक भास्करराव चाटे(मामा )व मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आलेल्या या सत्कार प्रसंगी रामकिशन  लडा ,आबासाहेब सावंत ,डॉ काबरा ,शंकर अण्णा कापसे ,पपूजी काळे ,बालाजी चाटे ,घोडके साहेब ,सलीम भाई आसिफ भाई आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने