डॉ .आंबेडकर जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
परळी प्रतिनिधी. विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त परळी उपजिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उन्हाळ्यात रक्ताचा नेहमीच तुटवडा भासत असतो अशा परिस्थितीत या रक्तदान शिबिराचे महत्त्व अत्यंत महत्व असल्याचे प्रतिपादन डॉ .रूपाली मुंडे यांनी केले.
परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात दिनांक 18 एप्रिल रोजी फुले , शाहू, आंबेडकरी चळवळीचे मुखपत्र दैनिक सम्राट च्या
वतीने डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या रक्तदान शिबिराचे उद्घाटन परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अरुण गुट्टे ,डॉ .दिनेश कुर्मे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयातील डॉ .रूपाली मुंडे ,डॉ .वैभव देशमुख ,माजी नगरसेवक महेंद्र रोडे ,एकतावादी रिपाईचे प्रदेश सचिव पंडितराव झिंजुर्डे, साहित्यिक अजयकुमार गंडले ,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, प्रा .विलास रोडे,मनसेचे तालुका प्रमुख श्रीकांत पाथरकर, वंचित चे तालुकाध्यक्ष गौतम साळवे ,सामाजिक कार्यकर्ते राहुल घोबाळे,शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर ,पत्रकार मोहन व्हावळे , एकतावादी रिपाईचे शहराध्यक्ष सुनील कांबळे,पत्रकार संभाजी मुंडे ,पत्रकार जगदीश शिंदे ,पत्रकार विजय रोडे आदी उपस्थित होते .

याप्रसंगी डॉ .रूपाली मुंडे ,साहित्यिक अजयकुमार गंडले, महिंद्र रोडे यांनी आपले विचार मांडले. या रक्तदान शिबिरात पंडितराव झिंजुर्डे ,जगदीश शिंदे ,विकास वाघमारे ,जनार्धन गीते ,गोविंद राठोड ,ऋषिकेश बारगजे यांच्यासह परळी शहरातील अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले .या कार्यक्रमास मनसेचे शहर उपाध्यक्ष विठ्ठलराव झिलमेवाड, प्रशांत कामाळे ,वंचित बहुजन आघाडीचे युवा शहराध्यक्ष प्रेम जगतकर, राजेश सरवदे , मारोती वाघमारे, नवनाथ दाने, सम्राट गायकवाड,अंबाजोगाई शासकीय रुग्णालयातील ब्लड बँकेतील आनंद सिताफ, बाबा शेख ,सय्यद नजीर ,मुस्कान शेख ,ऋतुजा शामली तसेच परळी उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.या रक्तदान शिबिराचे प्रास्ताविक संयोजक रानबा गायकवाड यांनी केले .सूत्रसंचालन प्रा .डॉ.सिद्धार्थ तायडे तर आभार प्रदर्शन पत्रकार भगवान साकसमुद्रे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा