सोपानराव गायकवाड यांना पत्नीशोक
धारूर प्रतिनिधी. येथील भारतीय बौद्ध महासभेचे सक्रिय कार्यकर्ते सोपानराव गायकवाड यांच्या पत्नी कलुबाई यांचे दिर्घ आजाराने नुकतेच निधन झाले.त्यांचवर धारूर तालुक्यातील धर्माळा या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्मृतीशेष कलुबाई गाय
कवाड या गेल्या अनेक वर्षांपासून आजारी होत्या.त्यांचे धर्माळा येथील त्याचे जावयाच्या घरी दिनांक 28 रोजी निधन झाले.त्यांच्यावर धर्माळा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्या जेष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांच्या भावजयी होत्या.त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली,सुना, नातवंडे असा परिवार आहे.

स्मृतीशेष कलुबाई गायकवाड यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा