भारतीय जनता पार्टी कडून बीड लोकसभा मतदारसंघासाठी पंकजाताई मुंडे ?

भारतीय जनता पार्टी कडून बीड लोकसभा मतदारसंघासाठी पंकजाताई मुंडे ?

परळी प्रतिनिधी.    आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई मुंडे यांच्या ना
वाचा समावेश असल्याचे समजते.
     याबरोबरच विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपा तिकीट देणार की त्यांचे तिकीट कापणार याविषयी जनतेमध्ये असलेला संभ्रम आहे दूर झाला असून नागपूर मधून भाजपाचे नितीन गडकरी हेच उमेदवार राहणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने