धोंडुबाई शिंदे यांचे दुःखद निधन
परळी प्रतिनिधी. तालुक्यातील मोहा येथील धोंडुबाई बाब्रूवान शिंदे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले त्यांच्या पार्थिवावर मोहा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
भाजपा चे नेते बाब्रुवन शिंदे यांच्या पत्नी आणि तानाजीराव व्हावळे यांच्या
सासूबाई आणि 2017 च्या परळी पंचायत समितीच्या उमेदवार धोंडूबई बाब्रुवान शिंदे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोहा येथे दिनांक 30 रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
सासूबाई आणि 2017 च्या परळी पंचायत समितीच्या उमेदवार धोंडूबई बाब्रुवान शिंदे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोहा येथे दिनांक 30 रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली सुना नातवंडे असा भरगच्च परिवार आहे त्यांच्या निधनाने सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यू समयी त्यांचे वय 58 वर्षे होते.

टिप्पणी पोस्ट करा