आप नेते संजय सिंह यांना सुप्रीम कोर्टाने दिली जामीन, केजरीवाल यांचा मोठा विजय
दिल्ली दारू धोरण प्रकरणी भ्रष्टाचार व मनी लान्ड्रींगचा आरोप करून आप पक्षाचे नेते व राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांना ईडीने अटक केली होती.त्यांच्या जामीन अर्जावर आज सुप्रीम कोर्टाने सुनावणी करतांना जामीन मंजूर केली.यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरी
वाल यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत आहे.
वाल यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत आहे.
जामीन मंजूर करताना सुप्रीम कोर्टाने इडीला विचारले पैसा कुठे आहे.कुठे मनी लान्ड्रींग झाली.यावर इडीचे अधिकारी समाधान कारक उत्तर देऊ शकले नाहीत.
लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली असताना खा.संजय सिंह बाहेर आल्याने आप पक्षाचा उत्साह वाढला आहे.तर भाजपा बॅकफुटवर गेली आहे.


टिप्पणी पोस्ट करा