राज्यस्तरीय निबंध स्पर्धा
महामानव, विश्वरत्न, बोधीसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल 2022 रोजी 131 वी जयंती आहे. या निम्मीताने सायं. दै. परळी बुलेटीनच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
निबंध स्पर्धेत
प्रथम पारितोषिक - 3000 रुपये
द्वितीय पारितोषिक - 2000 रुपये
तृतीय पारितोषिक - 1000 रुपये
निबंध स्पर्धेचा विषय : कार्यकर्ता कसा असावा 2) भारतीय राजकारणात जातीधर्माचा वापर
शब्द मर्यादा : 700 शब्द.
निबंध स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. आपले निबंध टाईप करून दिनांक 1 एप्रिल पर्यंत खालील WhatsApp नंबरवर पाठवा.
9420148538
प्रवेश फी - 100 रुपये
प्रवेश फी
9420148538
या नंबरवर गुगलपे करावी. फी भरल्यानंतर त्याचा स्क्रीन शाॅट पाठवा.
पारितोषिक पाञ प्रथम तीन निबंध डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांकात प्रकाशित करण्यात येतील.
संयोजक
रानबा गायकवाड
संपादक
सायं. दै. परळी बुलेटीन, परळी वैजनाथ, जिल्हा बीड,
9420148538
7020766674
सहभागी व्यक्तींना प्रमाणपत्र मिळेल का ?
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा